शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

नोटाबंदीच्या निर्णयानं मोदींनी देशाला खड्ड्यात घातलं: पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:10 IST

कºहाड : देशातील जनतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय लादून सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठा हल्ला केला आहे. त्यांनी केवळ ...

कºहाड : देशातील जनतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय लादून सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठा हल्ला केला आहे. त्यांनी केवळ हेकेखोर व हट्टीपणे हा निर्णय घेतला. त्यामुळे १२५ लोकांना जीव गमवावा लागला. त्याचबरोबर लाखो लोकांचा रोजगार गेला. काळा पैसाही नष्ट झाला नाही. उलट या निर्णयामुळे देशाला खड्ड्यात घालण्याचे कृत्य घडले आहे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच नोटाबंदीच्या निर्णयाची संसदीय समितीकडून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.कºहाड येथील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जिल्हा काँग्रेसच्या वतीने व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली नोटाबंदीच्या विरोधात रविवारी काळ्या फिती लावून काळा दिवस साजरा करीत निर्दशने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.